चालू घडामोडी ५ नोव्हेंबर २०२०

*राज्यभरातल्या अंगणवाडी सेविका, कार्यकर्त्या व आशानी लॉक डाऊनच्या काळातही पोषण आहार पोहोचवला.

*घेव्रेकर गुरुजींची अभिनव कल्पना, मास्क्वर छापले संज्ञा व भौतिक शास्त्रातील सूत्र.

*सतलज नदीवर होणार असलेल्या जलविद्युत प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला, मंत्रिमंडळाची मान्यता.

*भारतान मांडलेल्या वार्षिक ठरावाला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेच्या पहिल्या समितीची मान्यता.

*बिहार विधानसभा निवडणुकीसाठीच्या तिसर्या व अंतिम टप्प्यातल्या मतदानासाठी आज प्रचारचा शेवटचा दिवस.

*नेपाळी सैन्यदलाच्या ‘जनरल’ या उपाधीन भारतीय लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांना सन्मानित केल जाणार.

*रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी व इतर दोघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी.

———ENGLISH———

* Delivered nutritious food to Anganwadi workers, activists and Ashani during the lockdown across the state.

* Innovative ideas of Ghevrekar Guruji, terms printed on masks and formulas in physics.

* Cabinet approves first phase of hydropower project on Sutlej river.

* Annual resolution of India approved by the First Committee of the United Nations General Assembly.

* Today is the last day of campaigning for the third and final phase of voting for the Bihar Assembly elections.

* Indian Army Chief Manoj Narwane will be honored as the ‘General’ of the Nepal Army.

* Arnab Goswami, editor of Republic TV, and two others were remanded in judicial custody for 14 days.