चालू घडामोडी ६ डिसेंबर २०२०

मराठी 

होर स्वातंत्र्यसेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांची आज पुण्यतिथी.

नाशिकच्या शेतकऱ्याने कोथिबीरच्या शेतीतून मिळवला उत्तम नफा.

राज्यात आज दिवसभरात, ७ हजार ४८६ कोरोन रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले.

दुसऱ्या टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यात ओस्ट्रेलियाचा पराभव करत भारताने मालिकाही खिशात टाकली.

मुंबई विद्यापीठातल्या आंतरराष्ट्रीय सामाजिक न्याय संशोधन केंद्राची आज पायाभरणी झाली.

औरंगाबाद: भिक्षु करुणानंद थेरो यांना वर्ल्ड पीस ग्रांड पुरस्कार जाहीर.

आज मुंबईत महापारीनिर्वान दिनानिमित्त अभिवादन सभेच आयोजन करण्यात आल.

जेष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांच वयाच्या ८३ व्या वर्षी निधन.


 

इंग्लिश

Today is the death anniversary of freedom fighter Krantisinha Nana Patil.

Nashik farmers get a good profit from cilantro cultivation.

During the day, 7,486 corona patients returned home after treatment.

India also pocketed the series by defeating Australia in the second T20 cricket match.

The foundation stone of the International Center for Social Justice Research at the University of Mumbai was laid today.

Aurangabad: World Peace Grand Award announced to Bhikkhu Karunananda Thero.

A greeting meeting was organized on the occasion of Mahaparinirvana Day in Mumbai today.

Veteran actor Ravi Patwardhan dies at 83