चालू घडामोडी ६ नोव्हेंबर २०२०

*संग्रहालय, आणि कला दालन पुन्हा सुरु करण्यासाठी, काल प्रमाणित कार्यप्रणाली जारी केली आहे.

*यावर्षी फटके टाळून दिव्यांची आरास करण्यावर सरकारन भर दिला आहे.

*विद्यापीठ व महाविद्यालय पुन्हा सुरु करण्याबाबत, क्रन्द्रीय अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचना जारी.

*नवी दिल्लीच्या एन सी आर मधील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी वायू गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाची स्थापना.

*भारत-चीन दरम्यान आज आठवी कोर कमांडर स्तरावरची चर्चा होणार.

*द्विपक्षीय संबंध व जागतिक मुद्यांवर, भारत व इटलीचे पंतप्रधान परस्परांशी चर्चा करणार.

*व्यवसाय सुलभतेच्या माध्यामातून भारताला तंत्रज्ञान केंद्र बनवण्यासाठी सरकार वचन्बद्ध – पंतप्रधान.

ENGLISH

* To reopen the museum, and art gallery, a certified operating system was issued yesterday.

* This year, the government has emphasized on decorating lights by avoiding shocks.

* Issuance of guidelines of Central Grants Commission regarding resumption of universities and colleges.

* Establishment of Air Quality Management Commission to improve air quality in NCR, New Delhi.

* Eighth Corps Commander level talks will be held between India and China today.

* The Prime Ministers of India and Italy will discuss bilateral relations and global issues.

* Government committed to make India a technology hub through business facilitation – Prime Minister.