चालू घडामोडी ७ डिसेंबर २०२०

मराठी

जम्मू काश्मीर जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकांच्या चौथ्या टप्प्याच मतदान आज सकाळपासून सुरु.

शेतकऱ्यांच्या हितच रक्षण करण्यासाठी नरेंद्र मोदी सरकार वचनबद्ध – केंद्रीय कृषिमंत्री तोमर.

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकान आज ५ दहशतवाद्यांना अटक केली आहे.

आयुष उत्पादनांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी, निर्यात प्रोत्साहन परिषदेची स्थापना करण्याचा निर्णय.

आग्रा मेट्रो प्रकल्प उभारणीच्या कामाच पंतप्रधानानी आज उद्घाटन केल.

आज सशस्त्र सेना ध्वज दिन आहे, ध्वजदिन निधीमध्ये सढळ हस्ते मदत करण्याच सरकारच आवाहन.

English

Voting for the fourth phase of Jammu and Kashmir Zilla Vikas Parishad elections will begin this morning.

Narendra Modi government committed to protect the interests of farmers – Union Agriculture Minister Tomar.

A special squad of Delhi Police has arrested five terrorists today.

The decision to set up an Export Promotion Council to boost exports of AYUSH products.

The Prime Minister inaugurated the Agra Metro project today.

Today is Armed Forces Flag Day, the only appeal to the government to help generously in the Flag Day fund.