चालू घडामोडी ७ नोव्हेंबर २०२०

*परभणी : ‘गृहपाठ फलक’ या नव उपक्रमामुळे, शाळा बंद असल्या तरी शिक्षण मात्र सुरु आहे.

*ई- रिक्षाच्या माध्यामातून यवतमाळच्या मिळत आहे, दररोज सुमारे ४०० ते ५०० रुपयांचे उत्पान्न.

*देशाचे नवे माहिती आयुक्त म्हणून यशवर्धन कुमार सिन्हा यांनी पदभार स्वीकारला.

*अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या उत्कंठावर्धक निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण जागाच लक्ष लागल आहे.

*जागतिकीकरण महत्त्वाच आहेच पान त्यासोबतच आत्मनिर्भर न्यायालयाकडून काळी दिलासा मिळू शकला नाही.

*देशाच्या अत्याधुनिक ई ओ एस-वन या पृथ्वी निरीक्षण उपग्रहाच आज प्रक्षेपण होणार.

*राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १३९ व्या तुकडीच्या परीक्षनार्ठीच दीक्षांत संचलन आज झाल.

ENGLISH

* Parbhani: Due to the new initiative ‘Homework Panel’, even though schools are closed, education is still on.

* Yavatmal is getting through e-rickshaw, an income of around 400 to 500 rupees per day.

* Yashwardhan Kumar Sinha takes over as the country’s new Information Commissioner.

* The whole space is watching the results of the thrilling US presidential election.

* Globalization is important. At the same time, there was no relief from the self-reliant court.

* The country’s state-of-the-art EOS-One Earth observation satellite will be launched today.

* Convocation was held today for the examination of 139th detachment of National Defense Academy.