चालू घडामोडी ८ नोव्हेंबर २०२०

*१ जानेवारी पासून सर्व चारचाकी वाहनांना फास्टत्याग बंधनकारक.

*जल वाहतुकीच्या अर्थव्यवस्थेशी संबंधित पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी सरकार काम करताय – पंतप्रधान N.M.

*ओलीन्मपिक स्तरावरच्या गुणवत्तेची ओळख पटवून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, सहा केंद्रांना मान्यता.

*सुरात आणि सौराष्ट्राला जलमार्गान जोडणाऱ्या हाजिरा – घोघा या वाहतुकीच्या सेवेचे आज उद्घाटन होणार.

*अमेरिकेचे  ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन विजयी !

*२३ नोव्हेंबरपासून राज्यातल्या नववी ते बारावीपर्यंत च्या शाळा सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश.

ENGLISH

* Fast abandonment is mandatory for all four-wheelers from January 1.

* The government is working to increase the infrastructure related to the water transport economy – Prime Minister N.M.

* Recognition of six centers to identify and guide Olympic level quality.

* Hajira-Ghogha transport service connecting Surat and Saurashtra by waterway will be inaugurated today.

* Democratic candidate Joe Biden wins 46th US presidency !

* Chief Minister’s directive to start ninth to twelfth standard schools in the state from November 23.