चालू घडामोडी ९ डिसेंबर २०२०

मराठी

ब्रिटनमध्ये कोविड-१९ प्रतिबंधक लसींचा वापर सुरु, लसींचा वापर करणारा ब्रिटन हा पहिला देश.

कोविड लसीची माहिती घेण्यासाठी अनेक देशांचे राजदूत व परदेशी दूतावास प्रमुखांच पथक हैदराबादमध्ये दाखल.

कोविड लासिदारनाच्या आपत्कालीन उपयोगाच्या मंजुरीसाठी आज विशेष बैठक होत आहे.

पुलवामा: सुरक्षा डाळ व दहशतवाद्यांमध्ये आज पहाटे चकमकीत दोन दहशतवादी ठार.

शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत काल उशिरा रात्री बैठक झाली.

पैठण उद्यानाचा कायापालट करून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जागतिक सल्लागार नियुक्त करा – मुख्यमंत्री.

राज्यात कोरोन लस मोहिमेसाठी शीतगृह व्यवस्थेसह वैद्यकीय कर्मचार्यांच्या प्रशिक्षणाची सर्व काम पूर्ण.

English

Covid-19 preventive vaccine introduced in Britain, the first country to use the vaccine.

Ambassadors of several countries and heads of foreign embassies arrived in Hyderabad to inquire about the Kovid vaccine.

A special meeting is being held today to approve the emergency use of Kovid Lasidar.

Pulwama: Two militants were killed in a clash between security forces and militants this morning.

Representatives of farmers’ unions met Union Home Minister Amit Shah late last night.

Appoint a global consultant to transform Paithan Park and attract tourists – CM.

Completed all training of medical personnel including cold storage system for coron vaccination campaign in the state.