चालू घडामोडी ९ नोव्हेंबर २०२०

*मुंबई शेअर बाजारामध्ये आज आठवड्याच्या सुरुवातीलाच तेजी आली आहे.

*फटाक्यांच्या संदर्भात मुंबई महानारपालीकेने महत्वाच्या निर्णय घेतला आहे.

*दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात, ३० नोव्हेंबर पर्यंत फटाक्यांची विक्री व वापरावर पूर्णपणे बंदी.

*पंतप्रधानांनी आज वाराणसीतील सुमारे ६१४ कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांच उद्घाटन व भूमिपूजन केल.

*राज्यात प्रथमच पक्षी साप्ताह साजरा केला जात आहे.

*फटाक्यांवरील बंदीसंदर्भात आज राष्ट्रीय हरित लवाद निर्णय देणार.

*बिहार विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीची उद्या मतमोजणी होणार आहे.

ENGLISH

* The Bombay Stock Exchange has rallied at the beginning of the week today.

* Mumbai Municipal Corporation has taken important decisions regarding firecrackers.

* Total ban on sale and use of firecrackers till November 30 in National Capital Territory of Delhi.

* The Prime Minister today inaugurated and Bhumi Pujan projects worth about Rs 614 crore in Varanasi.

* Bird Week is being celebrated for the first time in the state.

* National Green Arbitration will decide today regarding ban on firecrackers.

* The counting of votes for the Bihar Assembly elections will be held tomorrow.