चालू घडामोडी

*राज्य शासन यावर्षी सोयाबीन साठी ३ हजार ८८० रु. हमी भाव देणार.

*कर्णबधिर मुलांना शैक्षणिक सामुग्री उपलब्ध करून देण्यासाठी ऐतिहासिक सामंजस्य करार केला जाणार.

*संरक्षण दलाच्या कर्मचार्यांच्या, वाढीव कौटुंबिक निवृत्त वेतनासाठी किमान पात्रता सेवेची अट रद्द.

*आयुष मानक उपचार प्रोटोकॉल आज केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन याना जरी केला.

*देशात ५ ऑक्टोबर पासून चित्रपटगृह सुरु करण्याचा निर्णय असल्याचे मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले.

*भारत,अमेरिका,जपान आणि ओस्ट्रेलिया या चार देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रांची आज बैठक झाली.

*भारत आणि इस्रायेलन द्विपक्षीय सहकार्य सुरु ठेवण्याबाबत आणि ते वृद्धींगत करण्याबाबत सहमती दर्शवली आहे.

*कृत्रिम बुद्धिमत्तेचा जबाबदारीन वापर व्हावा आसे देशाचे पंत्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

*आज देशात रुग्ण कोरोनापासून बरे होण्याचा दर हा ८४.७० टक्क्यांनी वाढला आहे.

*आज भौतिकशास्त्र चा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

*राज्यात आजपर्यंत कोरोना पासून रुग्ण बरे होण्याचा आकडा आकारा लाखापेक्षा जास्त आहे.

*शाळा पुन्हा सुरु करण्या साठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने मार्गदर्शन तत्वे जारी केली.

———————ENGLISH————————

* State Government has allocated Rs. 3,880 for soybean this year. Will give a guaranteed price.

* Historical MoU will be signed to provide educational materials to deaf children.

* Repeal of minimum eligibility service requirement for increased family retirement of Defense Force personnel.

* AYUSH standard treatment protocol was given to Union Health Minister Dr. Harshvardhan today. Minister Prakash Javadekar said that it has been decided to start cinemas in the country from October 5.

* Foreign Ministers of India, US, Japan, and Australia met today.

* India and Israel have agreed to continue and enhance bilateral cooperation.

* Prime Minister Narendra Modi said that artificial intelligence should be used responsibly. Today, the recovery rate from corona in the country has increased by 84.70 percent.

* The Nobel Prize in Physics has been announced today.

* The number of patients recovering from corona in the state to date is more than one lakh.

* Union Ministry of Education issues guidelines for the resumption of schools.