[Current Affiars] चालू घडामोडी 01 ऑगस्ट 2021

व्हाईस अडमिरल सतीश घोरमडे यांची नौदलाचे नवे उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.

देशाचे २५ वे महालेखा नियंत्रक म्हणून जेष्ठ सनदी अधिकारी दीपक दस यांनी आज आपला पदभार स्वीकारला.

तिहेरी तलाक प्रतिबंधक कायदा लागू झाल्याचे स्मरण म्हणून हा दिवस पाळला जात आहे – मुख्तार अब्बास नकवी.

केंद्रीय गृहमंत्री अमित शह आजपासून उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर अनेक विकासकामांचे लोकार्पण.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या ई रुपी या डिजिटल पेमेंट सोल्युशांचे दुर्दृश्या प्रणालीद्वारे उद्घाटन.

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्वाचे योगदान देणाऱ्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची आज जयंती.

देशाच्या स्वतंत्रलढ्याचे महान नेते लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांची आज १०१ वी पुण्यतिथी.

राज्यातली झिका या आजाराची लागण झालेली पहिली महिला रुग्ण आढळून आली असून ती आता पूर्णपणे बरी झाली.

English

Vice Admiral Satish Ghoramde has been appointed as the new Deputy Chief of Naval Staff.

Senior Chartered Officer Deepak Dus today took over as the 25th Comptroller and Auditor General of India.

The day is being observed to commemorate the enactment of the Triple Divorce Prevention Act – Mukhtar Abbas Naqvi.

Union Home Minister Amit Shah will inaugurate several development works on his visit to Uttar Pradesh from today.

Prime Minister Narendra Modi inaugurates e-Rupee digital payment solutions tomorrow through a visionary system.

Today is the birthday of Lokshahir Anna Bhau Sathe who made important contribution in the freedom struggle of the country.

Today is the 101st death anniversary of Lokmanya Bal Gangadhar Tilak, the great leader of the country’s freedom struggle.

The first female patient to be infected with Zika in the state has been found and has now fully recovered.