[Current affirs] चालू घडामोडी 04 जानेवारी 2021

मराठी

गेल्या वर्षभरात प्रसार भारतीच्या डिजिटल वाहिन्यांच्या प्रेक्षक संख्येत 100% वाढ.

यंदा बारावीच्या परीक्षा 15 एप्रिल नंतर आणि दहावीच्या परीक्षा 1 मे नंतर होनार.

नाशिक, औरंगाबाद, पुणे आजपासून 9 वि ते 12 वि चे वर्ग सुरू करण्यात येणारआहेत.

उपमुख्यमंत्री यांनी काल नाशिक मध्ये कोरोना विषयी आढावा बैठक घेतली.

शेतमालाची मालवाहतूक करणारी किसान पार्सल रेल्वे शेतकर्‍यांना लाभदायक ठरली आहे.

राष्ट्रीय मापनशास्त्र परिषद 2021 च आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते  उद्घाटन करण्यात आले.

नागपूर पूर्वीच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नव्या ईमारतिच काल उद्घाटन करण्यात आल.