[current recruitment] चालू घडामोडी 21 ऑगस्ट 2021

डॉ. भारती पवार यांचा धुळे जिल्ह्यात जन आशीर्वाद यात्रेचा समारोप.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पहिले आणि खऱ्या अर्थाने क्रीदापातुंचे पंतप्रधान आहेत – अनुराग ठाकूर.

“झाय्कोव्ह-डी” या लसीच्या आपत्कालीन वापरला मंजुरी मिळाल्याबद्दल पंतप्रधान यांनी समाधान व्यक्त केले.

अफगाणिस्तानच्या आंतरराष्ट्रीय वचनबद्धतेचे पालन करण्यावर देखील नाटोने भर दिला.

“आजादी का अमृत महोत्सव” अंतर्गत औरंगाबादमध्ये फिट इंडिया फ्रीडम रान-२ चे आयोजन.

जम्मू काश्मीरमध्ये अवन्तिपोराच्या नाग्बेरण वन क्षेत्रातल्या चकमकीत जैश-ए-मोहम्माद्चे तीन दहशतवादी ठार.

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी चार दिवसात दुसर्यांदा देशाला संबोधित.

पालघरमध्ये हेल्थ केअर कंपनीत क्लब कोसळून २ कामगारांचा मृत्यू ५ कामगार गंभीर जखमी.

English

Dr. Bharti Pawar’s Jan Ashirwad Yatra concludes in Dhule district.

Prime Minister Narendra Modi is the country’s first and true Prime Minister of sports – Anurag Thakur.

The Prime Minister expressed satisfaction over the approval of emergency use of the vaccine “Zykov-D”.

NATO also emphasized Afghanistan’s adherence to its international commitments.

Fit India Freedom Run-2 organized in Aurangabad under “Azadi Ka Amrit Mahotsav”.

Three Jaish-e-Mohammed militants were killed in a clash in the Nagberan forest area of ​​Avantipora in Jammu and Kashmir.

US President Joe Biden addressed the nation for the second time in four days.

2 workers killed, 5 seriously injured when a club collapsed at a health care company in Palghar.