(DGAFMS) सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालयात भरती

DGAFMS Recruitment 2021

Directorate General of Armed Forces Medical Services, MahaBharti, Maha Bharti, DGAFMS Recruitment 2021, DGAFMS Bharti 2021, 3 store keeper 14 4 Highly Skilled X-ray Electrician 01.

एकूण पदाच्या 89 जागा

पदाचे नाव:

 • 1 स्टेनोग्राफर ग्रेड-II 01
 • 2 निम्न श्रेणी लिपिक (LDC) 03
 • 3 स्टोअर कीपर 14
 • 4 हायली स्किल्ड एक्स-रे इलेक्ट्रिशियन 01
 • 5 सिनेमा प्रोजेक्शनिस्ट ग्रेड II 01
 • 6 फायरमन 04
 • 7  ट्रेड्समन मेट 32
 • 8 कुक 01
 • 9  बार्बर 02
 • 10 कॅन्टीन बेयरर  01
 • 11 वॉशर मॅन  02
 • 12 मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) 27

शैक्षणिक अटी:

 1. 12वी उत्तीर्ण  + कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: टाइपराइटर 65 मिनिटे (इंग्रजी),  75 मिनिटे (हिंदी).
 2. 12वी उत्तीर्ण + संगणकावर इंग्रजी टायपिं  35 श.प्र.मि. टायपिंग किंवा हिंदी 30 श.प्र.मि.
 3. 12वी उत्तीर्ण  + संगणकावर इंग्रजी टायपिं 30 श.प्र.मि. टायपिंग किंवा हिंदी 25 श.प्र.मि.
 4. 10वी उत्तीर्ण + इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
 5. 10वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता.
 6. 10वी उत्तीर्ण + उंची 165 सेमी,  छाती न फुगवता 81.5 सेमी.  छाती फुगवून 85 सेमी, वजन 50kg
 7. 10वी उत्तीर्ण
 8. 10वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता.
 9. 10वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता.
 10. 10वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता.
 11. 10वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता.
 12. 10वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता.

वयोमर्यादा: [SC/ST 05 & OBC 03 वर्ष सूट]

 1. 1 ते 3: 18 ते 27 वर्ष
 2. 4 ते 12: 18 ते 25 वर्ष

नौकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फीस: नाही.

अर्जासाठी पत्ता: संबंधित युनिट्स / डेपोचे कमांडंट / कमांडिंग ऑफिसर (कृपया जाहिरात पाहा)

अर्जाची शेवटची तारीख: 09 ऑगस्ट 2021

अधिकृत वेबसाईट: भेटा

जाहिरात & अर्ज: पहा