उस्मानाबाद जिल्हा आरोग्य विभाग मध्ये वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा

उस्मानाबाद, जिल्हा आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी पदाच्या पदासाठी भरती सुरु असून पात्र उमेदवार आपला उमेदवारी अर्ज सादर करू शकतात. अधिक माहिती खालील प्रमाणे.

पात्रता:–>  MBBS   अधिक माहिती साठी जाहिरात पाहा.

शेवटची तारीख :–> ३० सप्टेंबर २०२०.

पत्ता :–>  जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद.

जाहिरात:–>  पहा 

अधिकृत वेबसाईट:–>  भेटा.