महानगरपालिका धुळे येथे अप्रेंटीस साठी पदभरती सुरु.

महानगरपालिका धुळे यांच्या विद्यमाने ११० पदासाठी अप्रेंटीस भारती म्हणजे शिकाऊ उमेदवार भारती सुरु आहे पात्र उमेदवार आपला उमेदवारी अर्ज करू शकतात अधिक माहिती साठी खाली पहा.

अ.क्र. ट्रेड  पद संख्या
इलेक्ट्रिशियन  १०
फिटर  १०
प्लंबर २०
कोपा COPA १५
पंप ऑपरेटर १५
जनरल ड्यूटी असिस्टंट- एडवांस (वर्ग-४) २०
सहाय्यक लिपिक (HR) २०
एकूण ११०

पात्रता:–> ITIसंबंधित उत्तीर्ण  क्र.६ साठी फक्त १० वी. पास आणि क्र.७ साठी पदवी आणि मराठी/इंग्लिश टंकलेखन 

वयाची अट: 38 वर्षांपर्यंत  [मागासवर्गीय: 42 वर्षांपर्यंत]

फीस :–>  नाही.

पत्ता: मा. आयुक्त सेवा धुळे महानगरपालिका, धुळे

शेवटची तारीख: १६  ऑक्टोबर २०२०.

नोंदणी:–>   नोंदणी

अधिकृत वेबसाईट: पाहा