[DPSDAE] अणु उर्जा विभाग खरेदी व स्टोअर्स संचालनालयात पदभरती

[DPSDAE] अणु उर्जा विभाग खरेदी व स्टोअर्स संचालनालयात पदभरती सुरु झाली असून अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील सविस्तर माहिती पहावी.

DPSDAE Recruitment 2020

[DPSDAE] Department of Atomic Energy Procurement and Recruitment in the Directorate of Stores.

अ. क्र. पदाचे नाव पद संख्या
१   स्टेनोग्राफर ग्रेड -II (ग्रुप B) ०२ 
२  स्टेनोग्राफर ग्रेड -III (ग्रुप C) ०४ 
३  उच्च श्रेणी लिपिक ०५ 
४  ज्युनियर पर्चेस असिस्टंट/ज्युनियर स्टोअर कीपर ६३ 
एकूण ७४ 

पात्रता: जाहिरात पहा.

वयोमर्यादा: २७ वर्ष.

फीस: Open/OBC: 100/-    SC/ST/PWD/महिला: फी नाही

शेवटची तारीख: २७ डिसेंबर २०२०

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात: पहा

अर्ज करा: Apply