[DRDO] संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत पदभरती

[DRDO] संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत पदभरती नावल साहित्य संशोधन प्रयोगशाळा, अंबरनाथ, ठाणे  येथे प्रशिक्षणार्थी पदासाठी पदभरती सुरु आहे पात्र उमेदवार अर्ज करू शकतात अधिक माहित आणि अर्ज करण्यासाठी खालील सविस्तर माहिती वाचा.

पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी

एकूण पदांच्या ३० जागा.

पात्रता: अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी.

ई-मेल पत्ता: [email protected]

शेवटची तारीख: ७ डिसेंबर २०२०.

जाहिरात: पहा 

नोंदणी 

अधिकृत वेबसाईट: भेटा