माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना कोल्हापूर पदभरती.

मुंबई, माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना, येथे पदभरती सुरु असून पात्र उमेदवार आपला उमेदवारी अर्ज करू शकतात,अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील माहिती वाचा.

एकूण ४३ जागा
वैद्यकीय अधिकारी,दंत आरोग्यशास्त्रज्ञ, लिपिक,  फिजिओथेरपिस्ट, रेडिओग्राफर, लॅब टेक्निशियन, नर्स सहाय्यक, फार्मासिस्ट, दंत आरोग्यशास्त्रज्ञ, लिपिक,स्त्रीरोगतज्ज्ञ, वैद्यकीय तज्ञ, दंत अधिकारी, उपस्थिती आणि सफाईवाला पदांच्या जागा 

पात्रता:  सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा.

ई-मेल पत्ता : [email protected]

पत्ता : ईसीएचएस सेल, स्टाईन मुख्यालय कोल्हापूर, टेंबलाई हिल, शिवाजी युनिव्हर्सिटी रोड कोल्हापूर, पिनकोड- ४१६००४

शेवटची तारीख : १६ नोव्हेंबर २०२०.

मुलाखत : २४ नोव्हेंबर २०२० रोजी.

मुलाखतीचा पत्ता – स्टेशन मुख्यालय, देवळाली, धुळे.

जाहिरात : पहा 

अधिकृत वेबसाईट: भेटा