[ECIL] इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये पद भरती.

(ECIL) Recruitment is underway in the Electronics Corporation of India. For more information and to apply read the following details.

(ECIL) इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया  मध्ये पदभरती सुरु आहे अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील सविस्तर माहिती वाचा.

तपशील: 

अ. क्र. पदाची नाव पद संख्या
टेक्निकल ऑफिसर २४
सायंटिफिक असिस्टंट-A १३
ज्युनियर आर्टिसन  २८
एकूण ६५

शैक्षणिक माहिती:

*इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स

वयोमर्यादा : ३० वर्ष [SC/ST/PWD 5 वर्ष OBC 3 वर्ष सूट]

फीस: नाही

शेवटची तारीख: ०२  नोव्हेंबर २०२०.

अधिकृत वेबसाईट: भेटा

जाहिरात : पहा

अर्ज करा : Apply