ESAF Bank Recruitment 2018
ESAF Small Finance Bank, NMK, ESAF Bank Recruitment, ESAF Bank Bharti 2018,
3000 जागासाठी भारतही प्रक्रिया सुरु.
पदाचे नाव:
- ब्रांच हेड्स: 220
- असिस्टंट ब्रांच हेड्स: 220
- सेल्स ऑफिसर – रिटेल अॅसेट & लायबिलिटी: 1500
- रिलेशनशिप ऑफिसर: 400
- क्रेडिट ऑफिसर: 100
- सेल्स ऑफिसर-ट्रेनी: 560
शैक्षणिक अटी:
- पदवीधर/पदव्युत्तर पदवी & 08 वर्ष अनुभव
- पदव्युत्तर पदवी & 05 वर्ष अनुभव
- पदवी & 02-03 वर्ष अनुभव
- पदवीधर & 02 वर्ष अनुभव
- पदवीधर & 01 वर्ष अनुभव
- पदव्युत्तर पदवी
वय अट: 21 ते 40 वर्ष