हैदराबाद, कर्मचारी राज्य विमा संस्था पदभरती

कर्मचारी राज्य विमा संस्था, हैदराबाद येथे विविध पदासाठी पदभरती सुरु आहे अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील सविस्तर माहिती पहावी.

एकूण १८७ जागा.

पदाचे नाव
विद्याशाखा, ज्येष्ठ निवासी, संशोधन वैज्ञानिक, सुपर विशेषज्ञ, विशेषज्ञ, सल्लागार, कनिष्ठ निवासी.

पात्रता : अधिक माहिती जाहिरातीत पहा.

शेवटची तारीख : २२ नोव्हेंबर २०२०.

मुलाखतीची तारीख : मुलाखतीच्या विविध तारखा आहेत त्या जाहिरातीत पहाव्यात.

जाहिरात : पहा 

अधिकृत वेबसाईट : पहा 

अर्ज करा : APPLY