[Exim Bank] एक्झिम बँकेमध्ये प्रशिक्षणार्थी पदासाठी पदभरती

Exim Bank Recruitment

Exim Bank of India [Exim Bank] Exim Bank is recruiting for the post of trainee

भारतीय निर्यात-आयात बँक [Exim Bank] एक्झिम बँकेमध्ये प्रशिक्षणार्थी पदासाठी पदभरती सुरु आहे अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवाराने खालील माहिती पहावी.

एकूण पदाच्या ६० जागा.
पदाचे नाव: व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी.

शैक्षणिक अटी: अधिक माहिती पाहण्यासाठी जाहिरात पहावी.

वेतन: प्रतिमाह ४०,०००/- रुपये.

फीस: Open/OBC ६००/- रुपये SC/ST/PWD १००/- रुपये.

शेवटची तारीख: ३१ डिसेंबर २०२०.

जाहिरात: पहा

अर्ज करा: Apply

अधिकृत वेबसाईट: भेटा