महसूल विभाग, अर्थ मंत्रालय भारत सरकार पदभरती.

महसूल विभाग, अर्थ मंत्रालय भारत सरकार च्या विद्यमाने सल्लागार पदासाठी पदभरती सुरु झाली असून अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील सविस्तर माहिती वाचा.

पदाचे नाव कायदेशीर सल्लागार एकूण जागा ४६. 

पात्रता : अधिक सविस्तर माहिती जाहिरातीत पहावी.

शेवटची तारीख : जाहिरात प्रसिद्ध पासून ४५ दिवस.

पत्ता : सहसंचालक (प्रशासन), अंमलबजावणी संचालनालय, ६ मजला, लोकनायक भवन, खान मार्केट, नवी दिल्ली, पिनकोड-११०००३

जाहिरात : पहा 

अधिकृत वेबसाईट : भेटा