भारताचा भूगोल भारतात सर्वात मोठे

भारताचा भूगोल याविषयी काही माहिती आपण पाहणार आहोत आणि हा आभ्यासक्रम आसच चालत राहणार आहे विद्यार्थी यानि वाचून आभ्यासात भर घालावी.

सर्वात मोठे राज्य
राजस्थान

सर्वात मोठा जिल्हा
लदाख

सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश
सुंदरबन प.बंगाल

लोकासंख्येने सर्वात मोठे राज्य
उत्तर प्रदेश

सर्वात मोठे वाळवांट
थर चे वाळवांट

सर्वात मोठी मश्जिद
जामा मश्जिद

सर्वात मोठे घुमात
गोलघुमत विजापुर कर्नाटक

सर्वात मोठे संग्रहालय
इन्डियन मुझियम

सर्वात मोठे प्राणी संग्रहालय
झुलोजिकल गार्डन प.बंगाल

सर्वात मोठे गुफा मंदिर
वेरुळ औ.बाद.

सर्वात मोठे गुरुद्वार
सुवार्न्मंदिर

सर्वात मोठे सरोवर
वुलर सरोवर

सर्वात मोठे रेल्वे मार्ग
खरगपुर

सर्वात मोठे केंद्र शाशित प्रदेश लोकासंख्येने
दिल्ली

सर्वात मोठे केंद्र शाशित प्रतेश क्षेत्रफळने
अंदमान निकोबार

सर्वात मोठे प्रेक्षागृह
शंमुखानंद सभागृह मुंबई

सर्वात मोठी सार्वजनिक बैंक
भारतीय स्टेट बैंक

सर्वात मोठे राजगृह
राष्ट्रपति भवन दिल्ली

सर्वात मोठे चर्च
से क्याथेटल गोवा

सर्वात मोठे खोरे
गंगा नदीचे खोरे

सर्वात मोठी युद्ध नौका
आईएनएस दिल्ली

सर्वात मोठा ख़त कारखाना
सिंद्री झारखण्ड