[GIC] जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती

GIC Recruitment 2021

GIC Recruitment 2021, General Insurance Corporation of India, www.mahabharti.net, Position Name: Officer (Scale-I) Branch: 1 Finance / CA 15 2 General 15 3 Legal 04 4 Insurance 10.

एकूण पदाच्या 44 जागा

नौकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

पदाचे नाव: ऑफिसर  (स्केल-I)

शाखा:

  1. 1 फायनांस/CA 15
  2. 2 जनरल 15
  3. 3 लीगल 04
  4. 4 इन्शुरन्स 10

वयोमर्यादा: 21 ते 30 वर्ष [OBC 03 & SC/ST 05 वर्ष सूट] 

शैक्षणिक माहिती: कोणत्याही शाखेतील पदवी.

फीस: General/OBC 850/-रु.    [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

अर्जाची शेवटची तारीख: 29 मार्च 2021

अधिकृत वेबसाईट: भेटा

जाहिरात: पहा

अर्ज करा: Apply