समग्रलक्षी अर्थव्यवस्था.

समग्रलक्षी अर्थव्यवस्थेची व्याख्या:

संपूर्ण अर्थव्यवस्था एक एकक आहे अर्थव्यवस्था वर्तमानाचे अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे ‘समग्रलक्षी’ अर्थशास्त्र होय.

समग्रलक्षी अर्थव्यवस्थेची थोडक्यात ओळख

त्यात समग्र समाजाची एकून बचत,गुंतवनुक,एकुण उपभोग,सर्वसाधारण किंमत पातळी ,तिच्यातील चढ़-उत्तार,एकुण मगनी,पुरवठा इत्यादी घटकांचा आभ्यास केला जात आसतो.

आणि तिच्यामुळे अर्थव्यवस्थेतिल एकून रोजगार,राष्ट्रिय उत्पन्न,एकुण उत्पादन इत्यादी महत्त्वाच्या घटकाची माहिती मीळन्यास मदत होते.

स्थूल अर्थशास्त्र हे नेहमी समग्र संतुलनावर भर देत आसते . ते संपूर्ण अर्थाव्यावस्थेतिल घटकांचा परिपूर्ण रित्या अभ्यास विचार करीत आसते.

समग्र अर्थाव्यावस्थेतिल समग्र मागणी,समग्र पुरवठा,रोजगार पातळी इत्यादी समग्र घटकांचा एक मेकाशी होणार्या परिणामाचा पूर्ण रित्या अभ्यास करत आसते.

समग्र अर्थशास्त्र यामध्ये इतर परिस्थिति स्थिर असल्याचे गृहीत धरले जात नसते.  तर ते प्रत्याक्षाचा विचार करत आसते.

म्हनुनच तर ते समग्र संतुलनावर भर देत आसते.

समग्रलक्षी आर्थिक विवेचनाची व्याप्ती व्यापक स्वरूपात विचारत घेतली जात आसते.

समग्रलक्षी अर्थव्यावस्थेचा जन्म

१९२९ च्या काळात जगभरात महामंदी पसरली होती.आणि त्यामुले संपूर्ण जगातील जगातील अर्थशास्त्रद्न्य  एका एकी जागे झाले होते.

आर्थिक अवस्था नेहमीच व्यापारचक्रातुन जात आसते,तेजी-मंदी हे सर्वसाधारण आहे आसा सर्व अर्थ शास्त्रद्न्याना वाटत होते.

त्याकाळी मार्शल प्रणाली अन्शलाक्षी  अर्थ शास्त्राचा पगडा अधिक होता. समग्रलक्षी अर्थशास्त्र कोणाच्याही विचारत न्ह्वते .

सगळेच आपोआप होत असते घडत आसते आसे अर्थतद्न्यांचे  मानने होते.

१९२९ ला केन्स सारखे अर्थ शास्त्रद्न्य आंशिक अर्थशास्त्राचा विचार सोडून समग्रलाक्षी अर्थाव्यावस्थेतिल घटकांचा विचार करण्याकडे वळतात.

आणि आश्या रितीने १९९२ च्या माहामंदीतुन  समग्रलक्षी अर्थव्यावस्थेतिल वेगवेगळ्या घटकांचा जन्म झाला.

 

Definition of the overall economy:

A whole economy is a unit of Economics The science that studies the present is ‘holistic’ economics.

A brief introduction to the holistic economy

It studies the factors of total savings, investment, total consumption, general price level, its ups and downs, total subsistence, supply, etc. of the society as a whole.

And it helps in getting information on important factors like total employment, national income, gross domestic product, etc. in the economy.

Macroeconomics always emphasizes the overall balance. It is a thorough study of the elements of the whole economy.

It comprehensively studies the effects of aggregate factors such as aggregate demand, aggregate supply, employment levels, etc. on the overall economy.

Other conditions are not assumed to be stable in holistic economics. So he is thinking of reality. That is why it emphasizes the overall balance.

The scope of holistic economic considerations is widely considered.

The birth of a holistic economy

During the year 1929, the Great Depression had spread all over the world. The economics are always going through a cycle of a trade, all the economists thought that a recession was normal.

At that time, the martial system was more in the realm of partial economics. Comprehensive economics is not asking anyone.

Economists believe that everything happens automatically. In 1929, economists like Keynes shifted from partial economics to component economics.

And hopefully, the Great Depression of 1992 gave birth to different components of the overall economy.