हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड मध्ये पदभरती सुरु.

हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड मध्ये भारती प्रक्रिया सुरु असून पात्र उमेदवार आपले उमेदवारी अर्ज करू शकतात, अधिक माहिती खालील प्रमाणे आहे

एकूण ४० जागा

पात्रता:–>   जाहिरात पहा.

शेवटची तारीख :–>  ६ ऑक्टोबर २०२०.

नोंदणी:–>  करा.

अधिकृत वेबसाईट:–>  भेटा 

जाहिरात:–>  पहा