[CIB] केंद्रीय गुप्तचर विभाग पदभरती

Central Intelligence Department Recruitment

[CIB] केंद्रीय गुप्तचर विभाग पदभरती सहाय्यक केंद्रीय बुद्धिमत्ता अधिकारी पदासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवले जात आहेत, अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील माहिती पहावी.

Central Intelligence Department Recruitment, CIB Recruitment.

पदाचे नाव: सहाय्यक केंद्रीय बुद्धिमत्ता अधिकारी श्रेणी (II).

शैक्षणिक अटी: संबंधित पदवी/कोणत्याही शाखेची पदवी.

शेवटची तारीख: ९ जानेवारी २०२१.

जाहिरात: पहा

अर्ज करा: Apply

अधिकृत वेबसाईट: भेटा