(मुदतवाढ) राष्ट्रीयकृत बँकां [IBPS] [RRB] पद भरती.

[IBPS] [RRB] राष्ट्रीयकृत बँकां मध्ये १०,४९३ पदासाठी महाभरती {मुदतवाढ} झाली असून या संधीचे सोने करावे अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील सविस्तर माहिती वाचा.

IBPS RRB Mega Recruitment National Banks and more related post vacancy here.

अ. क्र. पदाचे नाव  संख्या
१  ऑफिस असिस्टंट (multi office) ५०७६ 
२  ऑफिसर स्केल-I (ass.man.) ४२०१ 
३  ऑफिसर स्केल-II (krushi officer) १०० 
४  ऑफिसर स्केल-II (marketing officer) ०८ 
५  ऑफिसर स्केल-II (trejhar man.) ०३ 
६  ऑफिसर स्केल-II (low) २६ 
७  ऑफिसर स्केल-II (CA) २६ 
८  ऑफिसर स्केल-II (IT) ५८ 
९  ऑफिसर स्केल-II (bank officer) ८३७ 
१०  ऑफिसर स्केल-III (seni.man.)
१५६ 
एकूण १०४९३

शैक्षण अट :  

 1. कोणत्याही शाखेतील पदवी. 
 2. कोणत्याही शाखेतील पदवी. 
 3. पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी
 4. MBA 
 5. CA/MBA
 6.  पदवी (LLB)
 7. CA 
 8. संगणक विज्ञान /IT पदवी.
 9. पदवी.
 10.  पदवी

वयोमर्यादा : [OBC ०३ वर्ष तर SC/ST: ५ वर्ष सूट ]

 • १.   18 ते २८ वर्षे 
 • २.   १८  ते ३०  वर्षे 
 • ३.   ०३  ते ०९   ३२ वर्षे 
 • १०      ४० वर्षे 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फीस: Open/OBC: ८५०रु.   [SC/ST/PWD साठी १७५ रु.]

शेवटची तारीख: ०९ नोव्हेंबर २०२०.

अधिकृत वेबसाईट: पाह

अर्ज करा: Apply

जाहिरात: पहा