[IBPS] PO पदासाठी भरतीची (मुदतवाढ).

[IBPS] PO (प्रोबेशनरी ऑफिसर) पदासाठी 3517 जागावर भरती.

Cast नुसार जागा खालील प्रमाणे.

SC ST OBC EWS UR एकूण जागा.
५२९  २६२  ९४८  ३५२  १४२६  ३५१७ 

ठिकाण: संपूर्ण भारत.

पात्रता : कोणत्याही शाखेची पदवी.

वयोमर्यादा :  ३० वर्षे   [SC/ST: ०५ वर्ष तर OBC: 03 वर्ष शिथिल ]

फीस : Open/OBC ८५० रु.   SC/ST/PWD १७५ रु.

पूर्वीची तारीख: २६ऑगस्ट २०२०. 

शेवटची तारीख: ११ नोव्हेंबर २०२०.

अधिकृत वेबसाईट: पहा 

जाहिरात : पहा