[IBPS] SO मेगा पदभरती.

[IBPS] Institute of Banking Personnel Selection- SO Specialist Officer पदासाठी भारती सुरु असून अधिक माहिती आणि अर्ज कार्यासाठी खालील सविस्तर माहिती वाचा.

पदाची नाव आणि पद संख्या सविस्तर 

अ. क्र. पदाचे नाव  पद संख्या
१  IT अधिकारी २० 
२  कृषी क्षेत्र अधिकारी  ४८५ 
३  लॉ ऑफिसर ५० 
४  राजभाषा अधिकारी २५ 
५  HR/पर्सनल अधिकारी ०७ 
६  मार्केटिंग अधिकारी  ६० 
एकूण संख्या ६४७

पात्रता: जाहिरात सविस्तर माहिती पहावी. 

वयोमर्यादा : किमान २० ते कमाल ३० वर्ष.

फीस : Open/OBC ८५० रु.  आणि   SC/ST आणि PWD १७५ रु. फक्त.

शेवटची तारीख: २३ नोव्हेंबर २०२०.

अधिकृत वेबसाईट: भेटा

जाहिरात : पहा 

अर्ज करा :  Apply