(ICMR) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद मध्ये पदभरती.

(ICMR) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद मध्ये विविध पदासाठी पदभरती सुरु आहे अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील सविस्तर माहिती पहा.

अ. क्र. पदाचे नाव  संख्या
सायंटिस्ट-E (मेडिकल)  ४२
सायंटिस्ट-E (नॉन मेडिकल)  ०१
सायंटिस्ट-D (मेडिकल)  १६
सायंटिस्ट-D (नॉन मेडिकल)  ०६
एकूण ६५

पात्रता : अधिक माहिती जाहिरातीत पहावी.

वयोमर्यादा : १८ ते ५० वर्ष (अधिक जाहिरातीत पहा)

फीस : OPEN/OBC  1500/-  SC/ST/EWS/PWD/महिलासाठी फीस माफी.

शेवटची तारीख: ०५ डिसेंबर २०२० 

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात : पहा