भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद मध्ये पदभरती.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, नवी दिल्ली  येथे विविध पदासाठी पदभरती सुरु आहे, अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील सविस्तर माहिती पहावी.

एकूण ६५ जागा.

पदाची नाव

वैज्ञानिक (वैद्यकीय)

वैज्ञानिक (नॉन-मेडिकल)

वैज्ञानिक (वैद्यकीय)

वैज्ञानिक (नॉन-मेडिकल).

पात्रता : अधिक माहिती जाहिरातीत पहा.

शेवटची तारीख : ५ डिसेंबर २०२०.

अधिकृत वेबसाईट : भेटा 

जाहिरात : पहा 

अर्ज करा : APPLY