भारतीय शेतकरी खत सहकार येथे पदभरती.

भारतीय शेतकरी खत सहकार येथे विविध पदासाठी पदभरती सुरु असून अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील सविस्तरपणे माहिती वाचा.

पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी 

एकूण ४० जागा.

पात्रता : अधिक सविस्तरपणे माहिती जाहिरातीत पहावी.

शेवटची तारीख : २२ नोव्हेंबर २०२०.

जाहिरात : पहा 

अधिकृत वेबसाईट : भेटा 

अर्ज करा : APPLY