(Income Tax) आयकर विभाग मुंबई भरती

Income Tax Department Recruitment 2021

ITD Recruitment, Mahabharti, Maha Bharti, Income Tax Department Recruitment 2021, Income Tax Department Bharti 2021, 1 Income Tax Inspector 08 2 Tax Assistant 83 3 Multi Tasking Staff (MTS) 64.

एकूण पदाच्या 155 जागा

नौकरी ठिकाण: मुंबई

पदाचे नाव:

  • 1 आयकर निरीक्षक 08
  • 2 कर सहाय्यक 83
  • 3 मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) 64

शैक्षणिक अटी:

  1. पदवीधर+संबंधित क्रीडा पात्रता.
  2. पदवीधर+डाटा एंट्री गति प्रति तास 8000 की+संबंधित क्रीडा पात्रता.
  3. 10वी उत्तीर्ण+संबंधित क्रीडा पात्रता.

क्रीडा गुणवत्तापूर्ण:  राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/आंतरविद्यालयामध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू.

वयोमर्यादा: [OBC 05 & SC/ST 10 वर्ष सूट]

  1. ते 30 वर्ष
  2. 18 ते 27 वर्ष
  3. 18 ते 25 वर्ष

फीस: नाही

अर्जाची शेवटची तारीख: 25 ऑगस्ट 2021

अधिकृत वेबसाईट: भेटा

जाहिरात: पहा

अर्ज करा: Apply