(Indbank) इंडबँकेत विविध पदांसाठी भरती

Indbank Recruitment 2021

Indbank Recruitment 2021, www.mahabharti.net, Indbank Bharti 2021, 1 Merchant Banker 02 2 Research Analyst 02 3 System Officer 01 4 Secretarial Officer-Dealer (Stock Broking) 08 5 Secretarial Officer-Trainee (Back Office Staff) 06.

एकूण पदाच्या 19 जागा

नौकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

पदाचे नाव & संख्या:

 1. 1 मर्चेंट बँकर 02
 2. 2 रिसर्च ॲनालिस्ट  02
 3. 3 सिस्टम ऑफिसर  01
 4. 4 सेक्रेटेरियल ऑफिसर-डीलर (स्टॉक ब्रोकिंग) 08
 5. 5  सेक्रेटेरियल ऑफिसर-ट्रेनी (बॅक ऑफिस स्टाफ) 06

शैक्षणिक अटी:

 1. कोणत्याही शाखेची पदव्युत्तर पदवी+ 05 वर्ष अनुभव.
 2. कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी+NISM – रिसर्च ॲनालिस्ट प्रमाणपत्र+04 वर्ष अनुभव .
 3. B.E/B.Tech/M.E+01 वर्ष अनुभव
 4. पदवीधर+NISM / NCFM+01 वर्ष अनुभव
 5. पदवीधर+01 वर्ष अनुभव

वयोमर्यादा:

 1. पद क्र.1: 40 वर्ष
 2. पद क्र.2: 35 वर्षा
 3. पद क्र.3 ते 5: 21 ते 30 वर्ष

फीस: नाही.

अर्जासाठी Email ID: [email protected]

शेवटची तारीख: 21 फेब्रुवारी 2021 (या तारखी पर्यंत अर्ज पोहोचावेत)

अधिकृत वेबसाईट: भेटा

जाहिरात: पहा