(Indian Post) भारतीय डाक दिल्ली विभागामध्ये पदभरती

Indian Post Delhi Recruitment 2021

Indian Post Delhi Recruitment 2021, www.mahabharti.net, Indian Post Delhi Bharti 2021, Branch Post Master, Assistant Post Master, and Postal Servant.

(Indian Post) भारतीय डाक मेल मोटार सेवा, नवी दिल्ली विभागामध्ये 233 जागांसाठी पदभरती सुरु असून पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवले जात आहेत, अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील माहिती पहावी.

एकूण पदांच्या 233 जागा

पदाचे नाव:

शाखा पोस्ट मास्तर, सहाय्यक पोस्ट मास्तर आणि डाक सेवक.

Cast: EWS 17, OBC 62, PWD-A 2, PWD-B 2, PWD-C 1, PWD-DE 1, SC 37, ST 12, UR 99.

वयोमर्यादा: 18 ते 40 वर्ष [SC/ST 05, OBC 03 & PWD 10 वर्ष सूट]

फीस: General/OBC 100रु.  SC/ST फीस नाही.

शैक्षणिक माहिती: 10th उत्तीर्ण.

अर्जाची शेवटची तारीख: 26 फेब्रुवारी 2021

नौकरी ठिकाण: नवी दिल्ली.

जाहिरात: पहा

अर्ज करा: Apply

अधिकृत वेबसाईट: भेटा