[Indian Army] भारतीय सैन्य दलात कनिष्ठ आयुक्त जागांवर पदभरती

Indian Army Recruitment

[Indian Army] Recruitment for the post of Junior Commissioner in the Indian Army is underway and applications are being invited from eligible candidates, Junior Commissioner (Officer), www.mahabharti.net.

[Indian Army] भारतीय सैन्य दलात कनिष्ठ आयुक्त जागांवर पदभरती सुरू आसून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील माहिती पहा.

एकुण पदांच्या १९४ जागा

पदाचे नाव: कनिष्ठ आयुक्त (अधिकारी)

शैक्षणिक अटी: जाहिरात पाहा.

अर्जाची शेवटची तारीख: ९ फेब्रुवारी २०२१.

जाहिरात: पहा

अर्ज करा: Apply

 अधिकृत वेबसाईट: भेटा

Expired Links

 

Indian Army Recruitment 2021

Indian Army Recruitment, Indian Army Recruitment 2021, www.mahabharti.net, NCC Special Entry (Male) (50) NCC Special Entry (Female) (05), NCCC Special Admission to Indian Army

[Indian Army] भारतीय सैन्य दलात NCCC विशेष प्रवेश भरती (विशेष प्रवेश योजना-४९) (NCC) प्रशिक्षण देण्यासाठी महिला आणि पुरुष उमेदवाराकडून अर्ज मागवले जात आहेत, अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील माहिती पहावी.

एकूण पदाच्या 55 जागा.

पदाचे नाव & संख्या:

NCC स्पेशल एंट्री (पुरुष) (50)

NCC स्पेशल एंट्री (महिला) (05)

शैक्षणिक अटी:

पद क्र.1: कोणतीही पदवी, 02 वर्षे NCC अनुभव &  NCC प्रमाणपत्र.

पद क्र.2: कोणतीही पदवी.

फीस: नाही.

अर्जाची शेवटची तारीख: २८ जानेवारी २०२१ 

जाहिरात: पहा 

अर्ज करा: Apply

अधिकृत वेबसाईट: भेटा

Expire Links

[expand title=”भारतीय सैन्य दलात १९१ पदासाठी भरती”]

तांत्रिक प्रवेश योजनेत भारतीय सैन्य दलात १९१ पदासाठी भरती होत असून पात्र उमेदवार आपला उमेदवारी आर्ज सदर करू शकतात,अधिक माहिती खालील प्रमाणे आहे.

एकूण पदाच्या १९१ जागा.

पात्रता: सविस्तर माहिती जाहिरातीत पहावी.

शेवटची तारीख:  १२ नोव्हेंबर २०२०.

अर्ज करा:  Apply

जाहिरात:  पहा 

[/expand]