(Indian Navy Sailor) भारतीय नौदल सेलर भरती

Indian Navy Sailor Recruitment 2021

Indian Navy, Indian Navy Sailor Recruitment 2021, Maha Bharti, MahaBharti, Indian Navy Sailor Bharti 2021, Candidates who have passed 0th + proficiency in instrument tuning.

नौकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

एकूण पदाच्या 2500 जागा 

पदाचे नाव: 

1 सेलर (AA) 500 2 सेलर (SSR) 2000

शैक्षणिक अटी: 

  1. 12 वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण.

वयोमर्यादा: 01 फेब्रुवारी 2002 ते 31 जानेवारी 2005 दरम्यान जन्म झालेला असावा.

फीस: नाही

अर्जाची शेवटची तारीख: 25 ऑक्टोबर 2021 

अधिकृत वेबसाईट:भेटा

जाहिरात: पहा

Apply

Expire Link

[expand title=”भारतीय नौदलात स्पोर्टस कोटा सेलर 300 जागा”]

नौकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

एकूण पदाच्या 300 जागा 

पदाचे नाव:  सेलर (MR) एप्रिल 2022 बॅच

शेफ, स्टुअर्ड, हाईजिनिस्ट, 300

शैक्षणिक अटी: 10वी उत्तीर्ण (SSC). 

वयोमर्यादा: 01 एप्रिल 2002 ते 31 मार्च 2005 दरम्यान  जन्म झालेला असावा.

फीस: नाही.

अर्जाची शेवटची तारीख: 02 नोव्हेंबर 2021

अधिकृत वेबसाईट: भेटा

जाहिरात : पाहा

Apply

[/expand]

[expand title=”भारतीय नौदलात स्पोर्टस कोटा सेलर 33 जागा”]

एकूण पदाच्या 33 जागा

नौकरी ठिकाण: संपूर्ण भारत

पदाचे नाव: सेलर मेट्रिक रिक्रूट (संगीत) – 02/2021 बॅच

शैक्षणिक अटी: 10 वी उत्तीर्ण + इन्स्ट्रुमेंटच्या ट्यूनिंगमध्ये प्रवीणता असलेले उमेदवार

शारीरिक अटी: 

  1. उंची: 157 सेमी.
  2. छाती: फुगवून 05 सेमी.

वयोमर्यादा: 01 ऑक्टोबर 1996 ते 30 सप्टेंबर 2004 च्या दरम्यान.

फीस: 60/- रु. + GST

अर्जाची शेवटची तारीख: 06 ऑगस्ट 2021 

अधिकृत वेबसाईट:भेटा

जाहिरात: पहा

अर्ज करा: Apply

[/expand]

[expand title=”भारतीय नौदलात स्पोर्टस कोटा सेलर 350 जागा”]

Indian Navy Sailor Recruitment 2021

Indian Navy Sailor Recruitment 2021, Indian Navy Sailor Bharti 2021, MahaBharti, Maha Bharti, Cellar (MR) October 2021 Batch: Chef, Steward, Hygienist 350.

एकूण पदाच्या  350 जागा 

पदाचे नाव:

सेलर (MR) ऑक्टोबर 2021 बॅच: शेफ, स्टूआर्ड, हाईजिनीस्ट 350

वयोमर्यादा: 01 एप्रिल 2001 ते 30 सप्टेंबर 2004 च्या दरम्यान जन्म.

शैक्षणिक अटी: 10वी उत्तीर्ण (SSC). 

नौकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

फीस:——

अर्जाची शेवटची तारीख: 23 जुलै 2021

अधिकृत वेबसाईट:भेटा 

जाहिरात: पहा

अर्ज करा: Apply

[/expand]

[expand title=”भारतीय नौदलात स्पोर्टस कोटा सेलर 2500 जागा”]

एकूण पदाच्या 2500 जागा 

पदाचे नाव: 

  1. 1 सेलर (AA) 500
  2. 2 सेलर (SSR) 2000

शारीरिक योग्यता: 

उंची  शारीरिक योग्यता चाचणी (PFT)
157 से.मी. 1.6 किमी धावणे 07 मिनिटांत पूर्ण. 20 स्क्वॅट अप्स (उठक बैठक) आणि 10 पुश-अप.

शैक्षणिक अटी: 

  1. 12 वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण.
  2. 2वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण.

वयोमर्यादा: जन्म 01 फेब्रुवारी 2001 ते 31 जुलै 2004 दरम्यान.

फीस: —–

अर्जाची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2021   5 मे 2021

अधिकृत वेबसाईट: भेटा

जाहिरात: पहा

[/expand]

[expand title=”भारतीय नौदलात स्पोर्टस कोटा सेलर प्रवेश”]

Indian Navy Sailor Recruitment 2021, www.mahabharti.net, 1 Seller- Direct Entry Petty Officer 2 Sellers – Senior Secondary Recruitment (SSR) 3 Sellers – Matric Recruits (MR).

बॅच: ‘स्पोर्टस कोटा सेलर’ प्रवेश

नौकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

पदाचे नाव: 

  1. 1 सेलर- डायरेक्ट ऍन्ट्री पेटी ऑफिसर
  2. 2 सेलर- सिनिअर सेकेंडरी रिक्रूटमेंट (SSR)
  3. 3 सेलर- मॅट्रीक रिक्रूट्स (MR)

क्रीडाचे प्रकार: 

उत्कृष्ट खेळाडूं ज्यांनी पुढीलपैकी सहभाग घेतला आहे, क्रिकेट, फुटबॉल, जिम्नॅस्टिक, हँडबॉल, हॉकी, कबड्डी, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टिंग, कुस्ती, स्क्वॉश, बेस्ट फिजिक, फेंसिंग, गोल्फ, टेनिस, केकिंग आणि कॅनोइंग, आंतरराष्ट्रीय / कनिष्ठ किंवा वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा / वरिष्ठ राज्य ऍथलेटिक्समध्ये अखिल भारतीय आंतर विद्यापीठ चॅम्पियनशिप, अ‍ॅथलेटिक्स, एक्वाटिक्स, बास्केट-बॉल, बॉक्सिंग, रोइंग, शूटिंग, सेलिंग & विंड सर्फिंग.

शैक्षणिक अटी:

  1. 12 वी उत्तीर्ण.
  2. 12 वी उत्तीर्ण.
  3. 10 वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा: 

  1. जन्म 01 फेब्रुवारी 1999 ते 31 जानेवारी 2004 दरम्यान (21-26)
  2. जन्म 01 फेब्रुवारी 2000 ते 31 जानेवारी 2004 दरम्यान (22-25)
  3. जन्म 01 एप्रिल 2000 ते 31 मार्च 2004 दरम्यान (22-25)

उंची: किमान 157 सेमी.  

अर्जाचा पत्ता: The Secretary, Indian Navy Sports Control Board, 7th Floor, Chankya Bhavan, Integrated Headquarters, MoD (Navy), New Delhi- 110 021

अर्जाची शेवटची तारीख: 07 मार्च 2021 (या तारखेच्या आतमध्ये अर्ज पोस्टने पोहोचला पाहिजे)

फीस: नाही.

अधिकृत वेबसाईट: भेटा

जाहिरात & अर्ज: पहा

[/expand]