[IPD] भारतीय डाक दिल्ली विभाग भरती

Indian Post Delhi Recruitment 2021

Indian Post Delhi Recruitment 2021, www.mahabharti.net, Indian Post Bharti, Staff Car Driver 09 Dispatch Rider Posts 06, Job Location: Delhi.

एकूण पदाच्या 15 जागा.

नौकरी ठिकाण: दिल्ली

  1. स्टाफ कार चालक 09
  2. डिस्पॅच रायडर पदांच्या जागा 06

शैक्षणिक माहिती: 

  1. चालक (हलके वाहन, ३ चाकी)
  2. चालक (हलके वाहन, ३ चाकी) (वाहनाची माहिती) (10 वी उत्तीर्ण)

वयोमर्यादा: 18 ते 30 वर्ष [OBC 03 & SC/CT 05 वर्ष]

फीस: नाही.

अर्जाचा पत्ता: वरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटर सर्व्हिस, सी -१२१, नरैना इंडस्ट्रियल एरिया फेज -१, नरैना नवी दिल्ली, पिनकोड- ११००२८

अर्जाची शेवटची तारीख: जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ४५ दिवसाच्या आत म्हणजे साधारण (दिनांक ४ एप्रिल २०२१) पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अधिकृत वेबसाईट: भेटा

जाहिरात: पहा