[RRB] भारतीय रेल्वे प्रशिक्षणार्थी पदासाठी भरती

RRB Recruitment 2021

RRB Recruitment 2021, www.mahabharti.net Recruitment for the post of ‘Trainee’ is underway at Indian Railways, Railway Wheel Plant, Bela (Bihar) and applications are being invited from eligible candidates.

[xyz-ihs snippet=”hatacha-bot”] भारतीय रेल्वे, रेल व्हील प्लांट, बेला (बिहार) येथे ‘प्रशिक्षणार्थी’ पदासाठी पदभरती सुरु असून पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवले जात आहेत अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील माहिती पहावी.

पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी

एकूण पदांच्या ७० जागा.

शैक्षणिक अटी: B.TECH/BSC/MACHANICL ENGG. EXT

वयोमर्यादा: अमर्यादित [xyz-ihs snippet=”age-calculator-gif”]

फीस: नाही 

अर्जाची शेवटची तारीख: १४ जानेवारी २०२१.

जाहिरात: पहा

अर्ज करा: Apply

अधिकृत वेबसाईट: भेटा