इंडियन ऑईल मध्ये पद भरती

Indian Oil मध्ये विविध पदासाठी पदभरती सुरु असून उमेदवारांनी आपला उमेदवारी आर्ज भरावा,अधिक माहिती खालील प्रमाणे आहे.

एकूण जागा आहेत ५७ 

अ.क्र. पदाचे नाव संख्या
ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट (प्रोडक्शन) ४९
ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट/ ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट
ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट /ज्युनिअर टेक्निकल असिस्टंट(इंस्ट्रूमेंटेशन )
ज्युनियर क्वालिटी कंट्रोल ॲनालिस्ट
एकूण पद संख्या ५७

पात्रता:–>

पद क्र. १ आणि चार साठी B.Sc. (गणित, फिजिक्स,केमिस्ट्री, इंडस्ट्रियल केमिस्ट्री)

पद क्र. २ साठी 10 वी उत्तीर्ण व ITI (फिटर)

पद क्इर. ३ साठी न्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल इंजिनिअरिंग डिप्लोमा

वयोमर्यादा:–> 26 वर्षे.  SC/ST/PWD ५ वर्ष तर OBC ३ वर्षासाठी शिथिल

नोकरी ठिकाण: पानिपत, हरियाणा.

नोंदणीची तारीख: ०७  नोव्हेंबर पर्यंत.

पत्ता: PB No.128, Panipat Head Post Office, Panipat, Haryana-132103. या पत्यावर अर्ज २८ नोव्हेंबर च्या आत पोहोचेल अश्या बेताने पाठवावा.

अधिकृत वेबसाईट: पहा

जाहिरात:–>   पहा 

अर्ज करा :–>   Apply