(ISRO) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत भरती

ISRO Recruitment 2021

Indian Space Research Organization, ISRO Recruitment 2021, MahaBharti, Maha Bharti, ISRO Bharti 2020, Civil / Mechanical / Computer Science / Electrical & Electronics 13.

एकूण पदाच्या 43 जागा

नौकरी ठिकाण: बंगळूर.

पदाचे नाव: 

  1. पदवीधर अप्रेंटिस: सिव्हिल/मेकॅनिकल/कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स 13
  2. टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस: सिव्हिल/मेकॅनिकल/कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स 10
  3. कमर्शियल प्रॅक्टिस डिप्लोमा: 20

शैक्षणिक अटी:

  1. पदवीधर अप्रेंटिस: (संबंधित) इंजिनिअरिंग पदवी.
  2. टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस: (संबंधित) इंजिनिअरिंग डिप्लोमा.
  3. कमर्शियल प्रॅक्टिस डिप्लोमा: कमर्शियल प्रॅक्टिस डिप्लोमा.

वयोमर्यादा: अप्रेंटिसशिपच्या नियमानूसार 

फीस: नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): [email protected] (अर्ज Download करून त्याची प्रिंट काढा आणि PDF दिलेल्या ईमेल वरती पाठवा.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 जुलै 2021

अधिकृत वेबसाईट: भेटा

जाहिरात & अर्ज: पहा

Expire Links

[expand title=”विक्रम साराभाई अवकाश केंद्रात 55 जागा”]

तिरुअनंतपुरम येथे [ISRO] विक्रम साराभाई अवकाश केंद्रात विविध पदभरती सुरु असून पात्र उमेदवार आपला उमेदवारी अर्ज करू शकतात,अधिक माहिती खालील प्रमाणे.

Various recruitments are underway at the [ISRO] Vikram Sarabhai Leisure Center in Thiruvananthapuram and eligible candidates can apply for their candidature, more details are as follows.

एकूण पदाच्या 55 जागा.

शैक्षणिक अटी:  पात्रता आणि पद सविस्तर जाहिरात पहावी

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ ऑक्टोबर २०२० पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.

अधिकृत वेबसाईट:  भेटा 

जाहिरात :  पहा 

अर्ज करा :  Apply

[/expand]