[SUK] शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर सहायक प्राध्यापक पदभरती

SUK Recruitment 2021

SUK Recruitment 2021, www.mahabharti.net, Shivaji University Of Kolhapur Recruitment, Assoc. Prof, Shivaji University, Kolhapur is recruiting for 20 Assistant Professor posts, and applications are being invited from eligible candidates. 

[SUK] शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे सहायक प्राध्यापक पदाच्या 20 जागांवर पदभरती सुरु असून पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवले जात आहेत, अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील माहिती पहावी.

एकूण पदांच्या 20 जागा.

पदाचे नाव: सहायक प्राध्यापक 

शैक्षणिक अटी: मास्टर डिग्री स्तर (Master’s degree level)

अर्जाची शेवटची तारीख: जाहिराती पासून 15 दिवसाच्या आत. (6 फेब्रुवारी 2021) 

अर्जासाठी पत्ता: उपनिबंधक, विशेष कक्ष, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, पिनकोड- 616004.

जाहिरात: पहा

अर्ज करा: Deputy Registrar, Special Cell, Shivaji University, Kolhapur- 416004.

अधिकृत वेबसाईट: भेटा