कोकण रेल्वे मध्ये पदभरती.

कोकण रेल्वे मध्ये तंत्रज्ञ/ इलेक्ट्रिकल पदासाठी ITI डिप्लोमा धरकासाठी पदभरती सुरु अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील सविस्तर माहिती वाचा.

एकूण जागा. ७८ जागा

पद नाव : तंत्रज्ञ/ इलेक्ट्रिकल

पात्रता : संबंधित ITI. (अधिक माहिती जाहिरातीत पहा.)

फीस Open/OBC ५००रु. SC/ST/PWD २५०/-

शेवटची तारीख : २७ नोव्हेंबर २०२०.

जाहिरात : पहा 

अर्ज करा : Apply

अधिकृत वेबसाईट : भेटा