(KRCL) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन मध्ये भरती.

Konkan Railway Recruitment 2021

Konkan Railway Corporation Limited, mahabharti, maha bharti, KRCL Recruitment 2021, Konkan Railway Recruitment 2021, Konkan Railway Bharti 2021.

नौकरी ठिकाण: कोकण रेल्वे कार्यक्षेत्र.

एकूण १३९ जागा

पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक अटी : 

  1. दवीधर अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.
  2. टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वय मर्यादा: 21 ते 25 वर्ष.

फीस: General/OBC 100/- रु.  इतर प्रवर्ग फीस नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: २२ नोव्हेंबर २०२१.

जाहिरात

अधिकृत वेबसाईट