[KVIC] खादी व ग्रामोद्योग आयोगात पदभरती

खादी आणि ग्रामोद्योग आयोग, मुंबई येथे पदभरती सुरु असून अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील सविस्तर माहिती पहावी.

एकूण ३४ जागा.

पदाचे नाव
संचालक (१८)

उपसंचालक (१६)

पात्रता : सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी.

शेवटची तारीख : १५ डिसेंबर २०२०.

जाहिरात : पहा

अर्ज करा : Apply

अधिकृत वेबसाईट : भेटा