मेडिकल कॉलेज, लेडी हार्डिंग, नवी दिल्ली येथे पदभरती.

मेडिकल कॉलेज, लेडी हार्डिंग, नवी दिल्ली येथे जेष्ठ निवासी पदासाठी भरती सुरु आहे अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील माहिती वाचा.

पदाचे नाव:  ज्येष्ठ निवासी

एकूण : १७९ जागा.

शैक्षण अट : जाहिरात पहावी.

शेवटची तारीख : ३० डिसेंबर २०२०.

पत्ता: संचालक कार्यालयाजवळ, दीक्षांत सभागृह, नवी दिल्ली.

जाहिरात:  पाहा

अधिकृत:   वेबसाईट भेटा