पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग येथे पदभरती

पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र सरकार यांच्या विद्यमाने विविध पदासाठी पदभरती सुरु झाली असून अधिक माहिती आणि अर्ज कार्यासाठी खलील परीपूर्ण सविस्तर माहिती वाचा.

एकूण ३६ जागा (अधीक माहिती जाहिरातीत आहे.)
प्रकल्प संचालक, प्रकल्प व्यवस्थापक, कार्यकारी अभियंता, उपलेखापाल, सहाय्यक, लिपिक, उपव्यवस्थापक, स्वच्छता आणि आरोग्य सल्लागार, भूजल तज्ञ, उप अभियंता, शाखा अभियंता,  शिपाई आणि  सल्लागार पदाच्या जागा 

पात्रता : सविस्तर माहिती जाहिरातीत पहावी.

पत्ता : मिशन संचालक, राज्य पाणी व स्वचछता मिशन, जल जीवन मिशन, पहिला मजला, सिडको भवन (दक्षिण कक्ष), बेलापूर, नवी मुंबई, पिनकोड- ४००६१४

शेवटची तारीख  : २७ नोव्हेंबर २०२०.

जाहिरात : पहा 

अधिकृत वेबसाईट : भेटा