(Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत चंद्रपूर भरती

Mahagenco Recruitment 2021

MahaBharti, Mahagenco Recruitment 2021, Mahagenco Bharti 2021, www.MahaBharti.Net, 1 Medical Officer (MBBS) 02 2 Medical Officers (BAMS) 08 3 Staff Nurse 24 4 Pharmacist 04 5 Data Entry Operator 02 6 Attendant 12 7 Ward Boy 12.

एकूण पदसंख्या 64 जागा

पदाचे नाव: 

 1. 1 वैद्यकीय अधिकारी (MBBS) 02
 2. 2 वैद्यकीय अधिकारी (BAMS) 08
 3. 3 स्टाफ नर्स 24
 4. 4 फार्मासिस्ट 04
 5. 5 डाटा एन्ट्री ऑपरेटर 02
 6. 6 अटेंडंट 12
 7. 7 वार्ड बॉय 12

शैक्षणिक अटी:

 1. MBBS
 2. BAMS/BHMS
 3. GNM
 4. B.Pharm/D.Pharm
 5. पदवी+मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.+MSCIT/संगणक ज्ञान
 6. 10वी उत्तीर्ण  
 7. 10वी उत्तीर्ण  

फीस: नाही.

मुलाखत दिनांक: 07 मे 2021

मुलाखतीसाठी पत्ता: मुख्य अभियंता, चंमऔविकेंद्र, झेप सभागृह , प्रशासकीय इमारत, ऊर्जानगर , चंद्रपूर- 442404

अधिकृत वेबसाईट: भेटा

जाहिरात: पहा

Expire Link

[expand title=”महाजनको एकूण 96 जागा”]

Mahagenco Recruitment 2021, www.mahabharti.net, Maharashtra State Power Generation Company Limited, ITI Apprentice.

एकूण पदाच्या 96 जागा.

नौकरी ठिकाण: खापरखेडा (नागपूर)

पदाचे नाव: ITI प्रशिक्षणार्थी  (अप्रेंटिस) 

1.कोपा (COPA)05, 2. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 04, 3.मशिनिस्ट 03, 4.वायरमन 05 5.वेल्डर 08, 6.डिझेल मेकॅनिक 08, 7.ICTSM 03, 8.इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक 03, 9.इलेक्ट्रिशियन 11, 10.पंप ऑपरेटर कम मेकॅनिक 01, 11.मेकॅनिक (Reff. AC) 04, 12.फिटर 17, 13.टर्नर 03, 14.मेकॅनिक (मोटर व्हेईकल) 03, 15.पॉवर इलेक्ट्रिशियन 08, 16.प्लंबर 01, 17.बॉयलर अटेंडंट 09.

शैक्षणिक अटी: 10 वी उत्तीर्ण+संबंधित ट्रेडचा ITI.

(ईमेल ID): [email protected] (सर्व Document PDF करून पाठवावे अर्जासोबत.)

शेवटची तारीख: 20 फेब्रुवारी 2021

फीस: नाही.

अधिकृत वेबसाईट: भेटा

जाहिरात: पहा

अर्ज करा: Apply

[/expand]

[expand title=”एकूण पदाच्या 180 जागा”]

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी Mahagenco चंद्रपूर येथे प्रशिक्षणार्थी पदासाठी  180 जागा भरणार आहेत. पात्र उमेदवार आपला उमेदवारी अर्ज भारू शकतात अर्जाचा तपशील पुढील प्रमाणे.

एकूण पदाच्या 180 जागा.

पात्रता: 10 वी+संबधित ITI उत्तीर्ण.

अर्जाची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2020

अर्जासाठी पत्ता: मुख्य अभियंता कार्यालय महाऔष्णिक विद्युत केंद्र ऊर्जा भवन चंद्रपूर.

मो.नं. 9021641536

अधिकृत साईट:  भेटा

[/expand]